राज्याच्या काही भागात हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे



मराठवाडा आमि विदर्भात पावसाची शक्यता आहे.



27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पावसाची शक्यता



सध्या राज्यात थंडीचा कडाका सुरु आहे, मात्र पुढच्या काही दिवसात पावसाचा अंदाज







अनेक ठिकाणी दाट धुके देखील पडत आहे



राज्यातील शेतकरी चिंतेत



पावसाचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता



मराठवाडा आणि विदर्भा हलका ते मध्यम पावसाची शक्यता



उत्तर भारतातही पावसाचा अंदाज