राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या जम्मूमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत सहभागी झाले संजय राऊतांनी काश्मिरी पंडितांची भेट घेतली. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत पदयात्रेत दाखल झाले होते शिवसेना आणि काँग्रेसमधील संबंध आणखी दृढ होण्याचा अंदाज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमधील लाल चौकात समारोप संजय राऊत लाल चौकात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. संजय राऊतांवर आशिष शेलारांनी टीका केली भारत जोडो यात्रेचा समारोप 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये