टॉप 1

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7सह विविध विकासकामांचं उद्घाटन

टॉप 2

राजधानी नवी दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षाच असुरक्षित, स्वाती मालीवाल यांच्यासोबत छेडछाडीची घटना

टॉप 3

काँग्रेसचा मोठा निर्णय, सत्यजीत तांबे यांचं अखेर निलंबन, मविआचे 5 मतदारसंघातील उमेदवार ठरले!

टॉप 4

बारामतीचे कृषी प्रदर्शन पाहून भारावलो, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून राजेंद्र पवार यांचं कौतुक

टॉप 5

बालिकेवर अत्याचारप्रकरणी जामिनावर सुटला अन् बाहेर येताच पुन्हा दुसऱ्या मुलीवर अत्याचार!

टॉप 6

औरंगाबादमध्ये घरातील बेडरुममध्येच तयार केला बनावट विदेशी मद्याचा कारखाना; उत्पादन शुल्क खात्याकडून कारवाई

टॉप 7

दिलासादायक! पुढच्या 24 तासात थंडीचा जोर कमी होणार, 'या' भागात पावसाची शक्यता,

टॉप 8

बृजभूषण सिंह आणि वादांची मालिका जुनीच; दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंच्या आंदोलनामागे नेमकं दडलंय काय?

टॉप 9

ऑलिम्पिक धावपटू उसेन बोल्ट अतिप्रचंड वेगात झाला कंगाल! खात्यातून तब्बल 98 कोटी गायब

टॉप 10

कोरेगाव भीमा प्रकरणी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होणार