टॉप 1

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) मेगा भरतीची जाहिरात! विविध विभागात तब्बल 8,169 पदासाठी भरती

टॉप 2

'शिंदे गट राजकीय पक्ष नाही, शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर, ते गुवाहाटीला का गेले?'- ठाकरे गटाचा आयोगासमोर युक्तीवाद

टॉप 3

महाराष्ट्रातील कंपन्यांशी करार करायला दावोसला जाण्याची गरज काय? सुभाष देसाई यांचा सवाल

टॉप 4

पालघरच्या सदिच्छा सानेची हत्या केल्याची मिट्टू सिंहची कबुली, हत्या करुन मृतदेह समुद्रात फेकला

टॉप 5

चिंचवड पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगतापांचे भाऊ शंकर जगतापांना उमेदवारी मिळण्याची शक्यता; राष्ट्रवादी काय भूमिका घेणार?

टॉप 6

आयसीआयसीआय बँक व्हिडीओकॉन लोन घोटाळा प्रकरणी वेणूगोपाल धूत यांना हायकोर्टाचा दिलासा, तात्काळ सुटका करण्याचे निर्देश

टॉप 7

बीडमध्ये नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, कौटुंबिक वादातून हल्ला झाला असल्याचा संशय

टॉप 8

प्रवासी महिलेवर लघुशंका प्रकरणी एअर इंडियाला DGCA कडून 30 लाख रुपयांचा दंड, पायलटचं लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित

टॉप 9

मोबाईल लोन फसवणूक प्रकरणी उत्तराखंड पोलिसांची औरंगाबादमध्ये छापेमारी, कारवाईत कॉल सेंटर उद्ध्वस्त

टॉप 10

पैलवान सिकंदर शेखनं मारलं 'विसापूर केसरी'चं मैदान, पंजाबच्या पैलवानाला केलं चितपट