महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं दाखल केलं आरोपपत्र, मात्र अजित आणि सुनेत्रा पवारांचं नाव वगळलं
आभाळ फाटलं तिथं ठिगळं लावायचं कुठं? नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अश्रू अनावर, 145 गावांना फटका.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अवकाळी पीडित शेतकऱ्याचं घर २४ तासात बांधून तयार.
सरकारच्या रद्द झालेल्या महाभरतीचं परीक्षा शुल्क परत करण्याचं काम सुरू, परीक्षार्थींना केवळ 65 टक्के फी परत मिळणार.
शालेय शिक्षण क्षेत्रात लागू होणार गुण देण्याची नवी पद्धत; नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कचा आराखडा जाहीर.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी? काय आहेत संभाव्य शक्यता.
वाहनांची तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि जिल्हा प्रमुखासह 19 जणांना 5 वर्षांची शिक्षा
भंडाऱ्याच्या सोनी हत्याकांडातील सर्व सातही आरोपींना जन्मठेप, लेकीला अश्रू आनावर, म्हणाली.. तब्बल नऊ वर्षांनी लागला निकाल.
महागाई दर 6 टक्क्यांपेक्षा कमी; प्रत्यक्षातील महागाई कधी कमी होणार याची प्रतीक्षा
चेन्नई-राजस्थान आमनेसामने, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर. सीएसके संघावर बंदी घाला, चेन्नईच्या आमदाराची मागणी.