राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर परिणाम पुढील पाच दिवस राज्यात पावसाती शक्यता नाही ढगाळ वातावरण असले तरी पावसाची शक्यता जाणवत नाही महाराष्ट्रात 30 आणि 31 मार्चला अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणं काही भागात पाऊस झाला. आजपासून पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण 6 एप्रिल ते गुरुवार 9 एप्रिल पर्यंत राज्यात पावसाचा अंदाज आजपासून संपूर्ण एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाची शक्यता जाणवत नाही येत्या 15 दिवसापर्यंत म्हणजे 15 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवत नाही राज्यातील वातावरणात बदल