राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं नुकसान राज्यात अनेक ठिकाणी गारपीट अवकाळी पावसाचा फळबागांना मोठा फटका द्राक्ष, आंबा, केळी या फळबागांचे मोठं नुकसान गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचेही मोठं नुकसान अवकाळी पावसामुळं शेतकरी चिंतेत आजही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा पावसामुळं द्राक्ष उत्पादक संकटात आज मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता