सध्या राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका अवकाळी पावसामुळं बळीराजा पुरता कोलमडलाय आजही (12 एप्रिल) मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळीचा जोर वाढणार अवकाळी पावसामुळं शेतकरी संकटात सापडलाय फळबागांसह रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे उद्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.