1. पावसाची बातमी! यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के म्हणजेच सामान्य पावसाचा अंदाज.. भारतीय हवामान विभागाचा अंदाज.. महाराष्ट्रात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचं भाकित
2. Sharad Pawar EXCLUSIVE : ..राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही : शरद पवार. शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, सध्या तरी भाजपसोबत जाण्याची मानसिकता नाही..
3. चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या किंवा स्वतः राजीनामा द्या, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना आवाहन. बाळासाहेबांच्या मुद्द्यावर उद्धव आणि राज एकत्र, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला व्हिडीओ शेअर राज ठाकरेंचा दुजोरा
4. चंद्रकांत पाटलांकडून बाळासाहेबांचा अपमान, शिंदे राजीनामा देणार का? संजय राऊत यांचा सवाल. जुना इतिहास उकरण्यात अर्थ नाही, बाळासाहेबांचं नाव अशाने पुसलं जाणार नाही, छगन भुजबळांचे प्रत्युत्तर
5. बाबरी कुणी पाडली? एकही शिवसैनिकाचा हात नव्हता : चंद्रकांत पाटील. बाबरी मशीद पाडली तेव्हा कोणीही शिवसैनिक म्हणून नाही तर...; 'त्या' वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण
6. बाबरी मशीद पाडण्यात कोण आघाडीवर होतं? तेव्हा नेमकं काय झालं?
7. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मायबाप सरकारनं तात्काळ मदत करावी, अन्यथा.....सदाभाऊ खोतांचा इशारा
8. ‘आमदार आपल्या गावी मुक्कामाला’, चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांचा स्तुत्य उपक्रम
9. पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज
10. DC vs MI, IPL 2023 Live : विजयाचे खाते कोण उघडणार? दिल्ली-मुंबईत लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर.