पीएफच्या सहा कोटी खातेदारांसाठी गुड न्यूज; EPFO कडून व्याज दरात वाढ, 8.15 टक्के दराने मिळणार व्याज
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आधार-पॅन लिंक करण्याची मुदत सहा महिन्यांनी वाढवली, आता 30 जून पर्यंत करता येणार लिंक, त्यानंतर पॅन होणार रद्द
देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंच 2019 साली बंडाला सुरुवात, त्यासाठी तब्बल दीडशे बैठका घेतल्या, मंत्री तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट
शरद पवारांमुळे फुटण्यापासून वाचली महाविकास आघाडी, राहुल गांधी यापुढे स्वा. सावरकरांवर टीका करणार नाहीत.
शिवसेना आमदार संजय शिरसाट विरोधात सुषमा अंधारे आक्रमक, आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार दाखल.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांकरता निलंबित, शिस्तभंग केल्याबद्दल महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचा निर्णय.
मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या धुळ्यातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसऱ्या महिलेची प्रकृती चिंताजनक.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल 1 एप्रिलपासून महागणार, छोट्या चारचाकी वाहनांना 270 ऐवजी 320 रुपये द्यावे लागणार
देशात कोरोनाची डोकेदुखी वाढतीच! सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजारांवर,1500 हून अधिक नवे रुग्ण.
आयपीएल आधीच चेन्नईला मोठा धक्का; बेन स्टोक्स गोलंदाजी करण्यास तंदुरुस्त नाही, प्रशिक्षकांची माहिती