राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सक्रिय रुग्ण संख्येने दीड हजारांचा टप्पा पार केला राज्यातील कोरोना रुग्णांची संख्येत झपाट्यानं वाढ राज्यात बुधवारी कोरोनाच्या 334 नव्या रुग्णांची नोंद राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1648 बुधवारी कोविड बाधित एका रुग्णाचा मृत्यू राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यापाठोपाठ मुंबई, ठाण्यात अधिक रुग्ण आहे. राज्यात बुधवारी एकूण 174 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.05 टक्के इतकं झालं