आज भारतीय शेअर बाजाराची (Indian Stock Market) सुरुवात थोड्या तेजीनं झाली आहे.
बीएसईचा 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स 57.83 अंकांच्या वाढीसह 60,805.14 वर
एनएसईचा 50 शेअर्सचा इंडेक्स 20.10 अंक म्हणजेच,
0.11 टक्क्यांच्या वाढीसह 18,121.30 वर उघडण्यात यशस्वी झाला.
शेअर बाजारात सकाळी 9.23 वाजता बाजार काहीसा संथावला.
सेन्सेक्स 223.36 अंकांच्या म्हणजेच 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह 60,523.95 वर व्यवहार करत होता.
निफ्टी 55.15 अंकांच्या म्हणजेच 0.3 टक्क्यांच्या घसरणीसह 18,046.05 वर व्यवहार करत होता.
सकाळी 9.25 वाजता सेन्सेक्सच्या 30 पैकी 12 शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली
18 शेअर्समध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
निफ्टीच्या 50 पैकी 19 शेअर्समध्ये वाढ