शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोरदार उत्साह दिसून आला.

सेन्सेक्स 846 अंकांनी वधारत 60,747.31 अंकांवर स्थिरावला.

निफ्टी 241.75 अंकांच्या तेजीसह 18,101.20 अंकावर बंद झाला.

निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 43 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.

सेन्सेक्समधील 30 पैकी 27 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली.

टायटन कंपनी, बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो, एचडीएफसी लाइफ शेअर दरात घसरण दिसून आली.

डॉलरच्या तुलनेत रुपया 36 पैशांनी वधारत 82.36 वर बंद झाला.

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टीसीएस, टेक महिंद्रा, इंडसंइड बँकेच्या शेअर दरात तेजी दिसली.

1986 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली. तर, 1542 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली.

बीएसई मिडकॅपमध्ये एक टक्क्यांची तर स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांची तेजी दिसून आली.