नव्या उत्साहात, नव्या जोमात... नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अग्नितांडवाचा थरार! इगतपुरीतल्या जिंदाल कंपनीत बॉयलरच्या स्फोटामुळे भीषण आग,बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट
205व्या शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमामध्ये मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल
माझ्याविरुद्ध कट रचणाऱ्या नेत्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचं वक्तव्य, महोत्सवाला संजय शिरसाट का आले नाहीत
ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून औरंगाबादच्या राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षावर हल्ला; प्रकृती चिंताजनक; हल्ला करणारे शिंदे गटाशी संबंधित
नव्या वर्षात मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात पारा घसरला, हुडहुडी वाढली; उत्तर भारतात देखील थंडी वाढणार, हवामान विभागाचा अंदाज काय?
लाखो विद्यार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता, राज्यातील 25 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अपडेट नसल्याची माहिती
कोरोनानंतरच्या मद्यविक्रीतून राज्य सरकारच्या तिजोरीत 14 हजार कोटींची भर, महसुलात 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ
काळजी घ्या! परदेशातून आलेले 53 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, नव्या वर्षात कोरोनाचा धोका कायम
वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडिया उतरणार मैदानात, श्रीलंकेविरुद्ध टी20 सह वन-डेचा थरार