मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे फायरब्रॅन्ड नेते शहाजीबापू पाटील आता नव्या रूपात समोर येणार पंचकर्म उपचार घेतल्यानंतर आता नऊ किलो वजन कमी शहाजीबापू पुन्हा नव्या जोमाने महाराष्ट्राच्या समोर येत आहे हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले बापू पहिल्या दोन दिवसानंतर गायब शहाजीबापू मित्र महेश पाटील यांच्यासोबत बंगळूरू गेले श्री रविशंकर यांच्या आश्रमात पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी दाखल झाले . बापू नव्या दमाने महाराष्ट्रासमोर येणार 24 डिसेंबरपासून बापूंचा हा आयुर्वेदिक कार्यक्रम सुरु झाला