जागतिक क्रिकेटचा बादशाह आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली चा आज वाढदिवस!

क्रिकेटच्या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करताना विराटची प्रत्येकवेळी संयमी, तर कधी धडाकेबाज खेळी पाहायला मिळते.

विराट त्याचा 33वा वाढदिवस आज साजरा करत आहे!

2021 च्या T20 विश्वचषकात उद्या भारत आणि स्कॉटलंड आमनेसामने येणार आहेत. उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी विराट सेनेला हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता जगभर आहे.

नुकतंच दोघांना एक मुलगी झाली आहे, जिचं नाव वामिका असं ठेवलं आहे.

मैदानावर त्यानं आजवर अनेक रेकॉर्ड्स केले आहेत

आपल्या खेळण्याचा अंदाज, खेळातलं सातत्य यासह तो आपल्या स्टाईलमुळं नेहमी चर्चेत असतो.

विराट कोहली इन्स्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असतो.

तिथं तो अनेक व्हिडीओज, फोटो शेअर करत असतो.