अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम सुरू असल्यामुळं यंदाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत आहे.

अयोध्येत भव्य दीपोत्सवाला सुरुवात...

प्रभू श्रीरामाची नागरी लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाली आहे.

अयोद्धेमध्ये 12 लाख दिवे प्रज्वलित करून नवा विक्रम ही करण्यात आलाय.


शरयू नदीच्या काठावर 9 लाख तर राम की पैडी इथं 3 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले.

यावेळी रामलीला सादर करण्यासाठी श्रीलंकेतील सांस्कृतिक मंडळाला देखील बोलावलं आहे.

रामनामाच्या जयघोषात रामभक्तांनी शरयूनदीचा काठ दुमदुमला आहे.

अयोध्येत भव्य दीपोत्सवाला सुरुवात झाली असून अयोध्या नगरी 12 लाख दिव्यांनी उजळली आहे.

दिवाळीनिमित्त 3D लेझर शो आणि आतषबाजीचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

अयोध्येत भव्य दीपोत्सवाला सुरुवात