अभिनय बेर्डेने 'ती सध्या काय करते' या सिनेमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले आहे. ती सध्या काय करते', 'अशी ही आशिकी', 'रंपाट' सिनेमात अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत दिसून येतो अभिनय बेर्डेचे वडील लक्ष्मीकांत बेर्डे आणि आई प्रिया बेर्डेने दिलेला अभिनयाचा वसा अभिनय पुढे घेऊन जाताना दिसून येतो. ( स्वानंदी बेर्डे आणि अभिनय बेर्डेचे अनेक मजा-मस्ती करतानाचे सोशल मीडियावरील व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडत असतात. अभिनयाच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकार मंडळी आणि चाहते त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. प्रभासच्या सिनेमाद्वारे अभिनय बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा 'अभिनय बेर्डे'चा आज वाढदिवस आहे. अभिनय ला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत अभिनय लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.