बंगाली अभिनेत्री नुसरत जहा प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते. नुसरत जहाने अलीकडेच लेहंग्यातील खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत. प्रत्येक फोटोसाठी नुसरतने वेगगेगळ्या पोझ दिल्या आहेत. पिंक कलरच्या लेहेंग्यात नुसरत खूपच सुंदर दिसत आहे. नुसरतने साडी परिधान करून देखील काही फोटो शेअर केले आहेत. नुसरत सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. नुसरत आपल्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुसरत सर्वच प्रकारचे पोषाख वापरत असते. सोशल मीडियावर नुसरतला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नुसरत जहा सध्या तृणमृल काँग्रेसची खासदार आहे. नुसरत इन्स्टाग्रामवर नव-नवीन फोटो शेअर करत असते.