यावर्षीची दहावीचा निकाल- 96.94 टक्के
ABP Majha

यावर्षीची दहावीचा निकाल- 96.94 टक्के



नऊ विभागीय मंडळांमधून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के
ABP Majha

नऊ विभागीय मंडळांमधून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के



सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा 95.90 टक्के
ABP Majha

सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा 95.90 टक्के



यावर्षी 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थ्यांकडून दहावीची परीक्षा देण्यात आली.
ABP Majha

यावर्षी 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थ्यांकडून दहावीची परीक्षा देण्यात आली.



ABP Majha

त्यापैकी 15 लाख 21 हजार 003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.



ABP Majha

मुलांपेक्षा मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 1.90 टक्क्यांनी जास्त



ABP Majha

या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.40 टक्के



ABP Majha

या परीक्षेतील 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागलाय.



ABP Majha

या परीक्षेत 6 लाख पन्नास हजार 779 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.



ABP Majha

राज्यातील 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.



ABP Majha

मार्च 2020 च्या तुलनेत यावर्षी निकाल 1.64 टक्के जास्त लागला आहे.



ABP Majha

2020 मध्ये 95.30 टक्के होता यावेळेस तो 96.94 टक्के आहे.



ABP Majha

5 लाख 70 हजार 027 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 2 लाख 58 हजार 027 द्वितीय श्रेणीत तर 42 हजार 170 मुलं उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.