सध्याच्या घडीला लॅपटॉप केवळ चैनीची वस्तू नसून एक गरज
ABP Majha

सध्याच्या घडीला लॅपटॉप केवळ चैनीची वस्तू नसून एक गरज

ऑफिस कामापासून ते आता ऑनलाईन क्लासेससाठी लॅपटॉपचा वापर
ABP Majha

ऑफिस कामापासून ते आता ऑनलाईन क्लासेससाठी लॅपटॉपचा वापर

अशामध्ये इन्फिनिक्स कंपनीने आणला आहे बजेट लॅपटॉप
ABP Majha

अशामध्ये इन्फिनिक्स कंपनीने आणला आहे बजेट लॅपटॉप

इनबुक एक्स 1 श्रेणीमध्ये हा नवीन इनबुक एक्स1 स्लिम लॅपटॉप बाजारात
ABP Majha

इनबुक एक्स 1 श्रेणीमध्ये हा नवीन इनबुक एक्स1 स्लिम लॅपटॉप बाजारात

ABP Majha

हा लॅपटॉप अत्यंत स्लिम आणि लूकमध्ये धांसू

ABP Majha

या स्लिम लॅपटॉपचं वजन 1.24 किलो इतकं असून 14.8 मिमी इतकीच जाडी

ABP Majha

लॅपटॉप स्टारफॉल ग्रे, कॉस्मिक ब्ल्यू, नोबल रेड, अरोरा ग्रीन या चार ट्रेण्डी आणि आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध

ABP Majha

या लॅपटॉपची किंमतही 30 हजार रूपयांपेक्षा कमी

ABP Majha

यामध्ये Intel 10th Gen सह I3, I5 आणि I7 प्रोसेसर मध्ये उपलब्ध

ABP Majha

विविध रॅम आणि मेमरीमधील ऑप्शन्स उपलब्ध