राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल तुफान फॉर्ममध्ये आहे.
ABP Majha

राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल तुफान फॉर्ममध्ये आहे.

मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यात बंगळुरू मैदानात रणजी ट्रॉफीतील सेमीफायनलचा सामना खेळला जात आहे.
ABP Majha

मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यात बंगळुरू मैदानात रणजी ट्रॉफीतील सेमीफायनलचा सामना खेळला जात आहे.

या सामन्यातील दोन्ही डावात यशस्वी जैस्वालनं शतक ठोकून भारतीय संघाचं दार ठोठावलंय.
ABP Majha

या सामन्यातील दोन्ही डावात यशस्वी जैस्वालनं शतक ठोकून भारतीय संघाचं दार ठोठावलंय.

या कामगिरीसह त्यानं रणजी ट्रॉफीच्या सलग तीन डावात तीन शतक ठोकली आहेत.
ABP Majha

या कामगिरीसह त्यानं रणजी ट्रॉफीच्या सलग तीन डावात तीन शतक ठोकली आहेत.

ABP Majha

यापूर्वी उत्तराखंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या क्वाटर फायनल सामन्यातील दुसऱ्या डावात त्यानं शतक केलं होतं.

ABP Majha

जाफर आणि यशस्वी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 286 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळं उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईचं पारडे जड झालंय.

ABP Majha

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात यशस्वी जैस्वाल राजस्थान रॉयल्सचा भाग होता.

ABP Majha

आयपीएल 2022 मध्ये त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं राजस्थानसाठी 10 सामन्यात 258 धावा केल्या.

ABP Majha

आयपीएल 2022 मधील काही सामन्यात यशस्वी जैस्वालला प्लेईंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं होतं. परंतु, अखेरच्या काही सामन्यात त्यानं चांगली खेळी केली.