पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानचा पराभव


गुजरातने राजस्थानचा सात विकेटने पराभव केलाय


राजस्थानच्या पराभवाची कारणे काय?


जोस बटलर आणि संजू सॅमसनचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी

पण गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करता आली नाही

बटलरने 89 धावांची खेळी केली..


बटलरच्या खेळीच्या बळावर राजस्थानने सहा बाद 188 धावा केल्या


राजस्थानचे क्षेत्ररक्षणही ढिसाळ झाले

यंदाच्या हंगामात राजस्थानकडून सर्वाधिक विकेट चहलने घेतल्या आहेत.

चहलला एकही विकेट घेता आली नाही

प्रसिद्ध कृष्णाही फ्लॉप राहिला

बोल्टने सुरुवातीला विकेट घेतली.. पण नंतर प्रभावी मारा करता आला नाही