छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत आपल्या सौंदर्याचा प्रसार करणारी सुंदर अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय.
म्हणूनच तिच्या चाहत्यांची यादीही खूप मोठी आहे.
आता पुन्हा एकदा मौनी तिच्या ताज्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
सिंपल मेकअप आणि मोकळ्या केसांसह तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.
मौनीने सिल्व्हर इयरिंग्ससह लुक ऍक्सेसरीझ केला होता.