क्वालिफायर 1 सामन्यात राजस्थानचा पराभव गुजरातने राजस्थानचा पराभव केला गुजरातने राजस्थानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली डेविड मिलरने मॅचविनिंग खेळी केली हार्दिक पांड्या आणि डेविड मिलर यांनी शतकी भागिदारी केली मिलरच्या वादळापुढे राजस्थानचे गोलंदाज हतबल हार्दिक पांड्यानेही कर्णधाराला साजेशी खेळी केली बटलरने 89 धावांची खेळी केली.. चहलच्या पदरी निराशा, एकही विकेट मिळाली नाही गुजरातने पदार्पणाच्या आयपीएल हंगामात फायनलमध्ये धडक मारली राजस्थानचा संघ क्वालिफायर 2 मध्ये खेळणार लखनौ आणि आरसीबीमधील विजेत्या संघासोबत राजस्थानचा सामना होणार