गरोदरपणात उलटीचा त्रास होत असेल तर केळी,आक्रोड,कणीस यांचा समावेश करा.

रक्तस्त्राव होत असल्यास तीळ,जव,साखर मधात मिसळून खावे.

गरोदरपणात आहारात शुद्ध तुपाचा समावेश करावा.

शेवग्याच्या पानांची भाजी खावी.

शेवग्याच्या पानांची भाजी खावी.

गरोदरपणात रोज सकाळी पंचामृताचे सेवन केल्यास मूल निरोगी राहते.

गरोदरपणात ताप येत असेल तर अर्धा चमचा सुंठ, ओवा आणि तुप एकत्र करून खावे.

टोमॅटोचा रस प्यावा.

टोमॅटोचा रस प्यावा.

नियमीत व्यायाम करावा.

नियमीत व्यायाम करावा.

बाहेरचे खाणे शक्यतो टाळावे.

बाहेरचे खाणे शक्यतो टाळावे.

आयुर्वेदिक उपचारांवर जास्त भर द्यावा.

आयुर्वेदिक उपचारांवर जास्त भर द्यावा.