गरम पाणी पिण्याचे शरीराकरता अनेक फायदे आहेत.
गरम पाणी आपल्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवते.
गरम पाणी पिताना ते पाणी खूप गरम करू नये
गरम पाणी प्याल्याने शरीरातील विषारी घटक बाहेत पडतात.
यामुळे कफ, पोटाचे विकार दूर होतात.
त्वचेचे सर्व आजार बरे होतात.
चेहऱ्याचा रंग उजळतो.
गरम पाण्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.
पचनक्रिया सुरळीत होते.
गरम पाण्याने वात संबंधित आजार बरे होतात.