अ‍ॅसिडीटीची समस्या दूर होते.



रोगप्रतिकारक शक्ती अधिक वाढते.



शरीरात टेस्टोस्टेरोन हे हार्मोन्सचा स्तर वाढतो.



पाण्याचे तापमान संतुलित राहते.



पाण्यात सर्व सूक्ष्म पोषक तत्व एकत्र येतात.



यात विषारी पदार्थ शोषून घेण्याची क्षमता



गेरु शरीराला थंडावा मिळतो.



हे पाणी अधिक थंड नसल्याने वात होत नाही.



मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने घशाचा त्रास होत नाही.



मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने पाण्याला एक चव येते.