दिवसभर लॅपटाॅप मोबाईल बघून डोळे थकतात.



तणाव आणि निद्रनाशामुळेही डोळे निस्तेज दिसतात.



काही टिप्स फाॅलो करून तुम्ही डोळ्यांना आराम देऊ शकता.



20 सेकंद आपला चेहरा थंड पाण्यात बुडवा.



काही वेळ डोळे बंद करून बसा



तळवे घासून डोळ्यांवर दाबून ठेवा.



आॅफिसमध्ये सतत लॅपटाॅपसमोर बसत असाल तर थोडा वेळ विश्रांती घ्या



गरम पाण्यात टाॅवेल बुडवून ते डोळ्यांवर ठेवा.



डोळ्यांचे व्यायाम करा



रोज रात्री काकडीचे काप डोळ्यांवर ठेवा