घराला सुगंधीत करण्यासाठी लोक रूम फ्रेशनर वापरतात.



बाजारात मिळणारे रूम फ्रेशनर बरेच महाग असतात.



काही नैसर्गिक गोष्टींपासून होममेड रूम फ्रेशनम बनवता येतात.



गुलाबाची फुले पाण्यात उकळून ते फवारावेत.



एसेंशियल आॅईल पाण्यात मिसळून ते रूममध्ये फवारा.



दालचिनी आणि लवंग पाण्यात उकळून ते फवारा.



पाण्यात कापूर उकळवा, आणि ती वाफ घरात पसरवा.



लिंबू आणि संत्र्याची साली देखील फायदेशीर आहेत



घरात सोनचाफ्याची फुले ठेवा



या रूम फ्रेशनरची फवारणी केल्याने रूमला चांगला वास येईल