घाणेरडी भांडी साबण आणि पाण्याशिवाय साफ करता येतात.



याकरता घरात ठेवलेल्या काही वस्तूंचा वापर करावा लागेल.



यासाठी तुम्ही होममेड क्लिनर घरीच तयार करू शकता.



घाणेरडी भांडी बेकिंग सोड्याने साफ करता येतात.



व्हाईट व्हिनेगर भांड्यातील काळे डाग काढून टाकू शकते.



लिंबाचा रस भांड्याचा वास दूर करू शकते.



या तीन गोष्टी मिक्स करून उपाय तयार करा.



बेकिंग सोडा , व्हिनेगर आणि लिंबू मिक्स करून मिश्रण तयार करा.



हे मिश्रण भांड्यावर लावा.



त्यानंतर टिश्यू पेपरच्या साहाय्याने भांडे साफ करा.