कान हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे.



त्याची योग्य काळजी न घेतल्यास वेदना होऊ शकतात.



हा त्रास टाळण्याकरता लोक महागडी औषधे घेतात.



सामान्य कानदुखीवर काही घरगुती पर्याय प्रभावी आहेत.



आॅलिव्ह आॅईल दुखणाऱ्या कानाकरता प्रभावी आहे.



कोमट आॅलिव्ह आॅईल कानात घातल्याने आराम मिळेल.



लसूण, तीळ तेल फायदेशीर आहे.



कोमट कांद्याचा रस कानात घातल्यास अनेक समस्या नाहीशा होतील.



उंचावर जाताना कानात दुखत असेल तर च्युइंगम खावा.



कापूर वितळवून कानात सोडा.