विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची परीक्षा फार महत्वाची असते.

बोर्डाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी या टिप्स वापर.

अभ्यासक्रम समजून घ्या.

अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा.

प्रश्न संच सोडवावे.

मागील वर्षाच्या प्रश्न पत्रिका सोडवाव्यात.

स्वतःच्या नोट्स तयार कराव्यात.

ग्रुप स्टडी करावा.

दररोज 3 ते 4तास अभ्यासासाठी द्यावेत.

अभ्यास करत असतांना मधून मधून ब्रेक घ्यावा.