हाऊ टू विन फ्रेंड अँड इन्फ्लुएन्स पीपल - डेल कार्नेगी
ABP Majha

हाऊ टू विन फ्रेंड अँड इन्फ्लुएन्स पीपल - डेल कार्नेगी

या पुस्तकातून तुमच्या विचारसरणीने लोकांना कसे जिंकता येईल आणिमचांगला माणूस कसा बनता येईल हे स्पष्ट केले आहे.

वाईज अँड अदरवाईज - सुधा मूर्ती
ABP Majha

वाईज अँड अदरवाईज - सुधा मूर्ती

स्त्री पुरुषांचे वागणे यांवरचे बारीक आणि मार्मिक चित्रण यात येते.

अग्निपंख - डॉ. ए पी जे अब्दुल कलाम
ABP Majha

अग्निपंख - डॉ. ए पी जे अब्दुल कलाम

अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही वाचकांना सांगितलेली आहे.

द अल्केमिस्ट - पाउलो कोएल्हो
ABP Majha

द अल्केमिस्ट - पाउलो कोएल्हो

हे पुस्तक आपल्याला आपल्या जीवनातील ध्येय शोधण्यास मदतशीर ठरू शकते.

ABP Majha

शाळा - मिलिंद बोकील

मुलांना किशोरवयीन अवस्थेत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते मग त्यांच्या आयुष्यामध्ये होणारे बदल या पुस्तकातून व्यक्त होतात.

ABP Majha

ऍटोमिक हॅबिटस् - जेम्स क्लियर

या पुस्तकातून सवयींबद्दलची व्यावहारिक धोरणे प्रकट केली आहेत.

ABP Majha

लर्निंग हाऊ टू फ्लाय - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

आपले आयुष्य योग्यरित्या घडवण्यासाठीचे उत्तम धडे या पुस्तकातून मिळतात.

ABP Majha

श्यामची आई - साने गुरुजी

एका आई-मुलाच्या निर्मळ नात्याच हे पुस्तक. लहानपणात कठोर आणि प्रेमळ या दोन्ही पद्धतीने केलेल्या संस्कारांची ही एक छोटीशी गोष्ट आहे.

ABP Majha

द सायकॉलॉजी ऑफ मनी - मॉर्गन हाऊसेल

या पुस्तकातून पैशाचे मानसशास्त्र आणि मानवी वर्तन यावर भाष्य करते.

ABP Majha

मन मै है विश्वास - विश्वास नांगरे पाटील

आपलं ध्येय गाठताना अनेक चढ उतार येतात, काहीवेळा आपण निराश होतो. या सर्वांवर मात करत पुढे कसं जायचं हे या पुस्तकातून कळत.