आजच्या काळात जर काही सर्वात महत्त्वाचं असेल, तर ते शिक्षण आहे.

काही लोक असं म्हणतात की, तुम्ही एक वेळेस उपाशी राहू शकता, पण शिक्षणाशिवाय नाही.

नेमकं कोणत्या गोष्टीमुळे मानवाने अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि त्याची गरज का भासली? जाणून घेऊया

असं पाहिलं तर अभ्यासाचा इतिहास हा अनेक वर्ष जुना आहे.

धार्मिक मान्यतांनुसार, वाचन आणि लेखन हे काही हजार वर्षांपूर्वी सुरू झालं.

पण विज्ञान शिक्षणाबाबत काही वेगळेच तर्क लावतो.

बीबीसीच्या अहवालानुसार, संशोधन अभ्यासक मारियान वुल्फ म्हणतात की, अभ्यास ही एक कला आहे जी सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी सुरू झाली.

अभ्यासाची सुरुवात मोजणीपासून झाली असल्याचं संशोधक मारियान वुल्फ म्हणाल्या.

जेव्हा वर्णमाला तयार झाली तेव्हा त्याद्वारे मानवाने काहीतरी वाचून ते लक्षात ठेवण्याची आणि माहिती मिळवण्याची कला शिकली.

मेंदूमध्ये दहा अब्जांहून अधिक न्यूरॉन्स असतात आणि त्यांच्याद्वारे मेंदू माहितीची देवाणघेवाण करतो.