सर्वात प्रथम आपल्यात एखादी भाषा शिकण्याचा आत्मविश्वास असायला हवा.

मराठी ते इंग्रजी भाषांतर करून इंग्रजीचा सराव करू शकता.

दररोज २०-३० मिनिटे इंग्रजी ऐका.

इंग्रजी शिकण्याचा आणि बोलण्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे इंग्रजीमध्ये विचार करायला सुरुवात करा.

इंग्रजी भाषा परिपूर्ण शिकण्यासाठी व्याकरणाचे नियम समजून घ्या.

सुरुवातीला सोप्या इंग्रजीत लिहिलेली पुस्तके वाचा.

इंग्रजीच्या अभ्यासात आणि वापरात सातत्यता ठेवा.

आपल्या मित्र मंडळीत किंवा नातेवाईकांसोबत इंग्रजीत संवाद साधायला शिकाल.

शब्द भांडार वाढवल्याने भाषा शिकणे अधिक सोपे जाते त्यामुळे भाषेतील शब्दसंपत्ती वाढवा.

इंग्रजीमध्ये प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ असतो त्यामुळे एखाद्या शब्दाचा वाक्यात योग्य तो उपयोग करायला शिका.