चाणक्य नीती मध्ये अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत,

ज्याचे पालन करून तुम्ही कोणत्याही अडचणीतून बाहेर येऊ शकता.

या शिवाय आचार्य चाणक्य यांनी

विद्यार्थी जीवना विषयी सविस्तर सांगितले आहे.

चाणक्य नीती नुसार विद्यार्थी जीवन अनमोल आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचे महत्व समजावे.

तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाबाबत गांभीर्याने वागायला हवे.

विद्यार्थी जीवनात शिस्त फार महत्वाची असते.

जे विद्यार्थी याचे पालन करतात त्यांना यशस्वी होण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही.

असे विद्यार्थी त्यांचे ध्येय सहज पने प्राप्त करू शकतात.