थायराॅईडचा त्रास असल्यास गव्हांकूर चिकित्सा फायदेशीर ठरू शकते.

गळ्याला ताण देणारे व्यायाम आणि आसनं केल्यामुळे थायराॅईड नियंत्रणात राहतो.

तूप , बाजरी , केळी , शेवगा , अंजीर , मेथी या पदार्थांचा समावेश करावा.

डोकेदुखीचा त्रास असेल तर पित्तशामक पदार्थांचा समावेश करावा.

वारंवार गर्भपात होत असल्यास उंबराची फळं खावी.



उंबराच्या झाडाच्या सालीचा काढा प्यावा.

कंबरदुखी असेल तर हिंग किंवा सुंठ खावे.

चेहऱ्याचा काळेपणा दूर होण्याकरता तुळस , लिंबू , आलं यांचा आहारात समावेश करा.

जास्तीत जास्त पालेभाज्या खाव्यात.

लठ्ठपणा आला असेल चांगले डाएट करा.