आपल्या चेहऱ्याला सूंदर, ग्लोइंग बनवण्यासाठी लोक अनेक उपाय करतात

उन्हाळ्याच्या दिवसात उन्हामुळे चेहरा चिकट होतो आणि काळवंडतो

अशा वेळी या पासून वाचण्यासाठी लोकं बरेच उपाय करतात

काही जण वेगवेगळ्या प्रकारचे फेस पॅक, सन लोशन क्रीम लावतात

परंतु यावर एक घरगुती सोप्पा उपाय करावा

चेहऱ्याला बर्फ लावल्याने अनेक फायदे होतात

चेहऱ्याला दररोज बर्फ लावून मसाज केल्याने चेहऱ्याचा ग्लो वाढतो

रक्ताभिसरण सुद्धा सुरळीत चांगले राहते

चेहऱ्यावरील रेडनेस कमी होतो जळजळ सुद्धा कमी होते

सोबतच स्किन सुद्धा फ्रेश राहण्यास मदत होते

Thanks for Reading. UP NEXT

पांढऱ्या रंगाचे शूज असे ठेवा चमकदार!

View next story