टीना दत्ताने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. छोट्या पडद्यावरील उतरन मालिकेमुळे टीनाला लोकप्रियता मिळाली. टीना सध्या ग्लॅमरल फोटोंमुळे चर्चेत आहे. छोट्या पडद्यावर सोज्वळ सूनेची भूमिका साकारणारी टीना सोशल मीडियावर मात्र बोल्ड फोटो शेअर करत असते. टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. छोट्या पडद्यावरील संस्कारी सून टीना खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे. टीना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत असते. टीना दत्ताने उतरन मालिकेत इच्छा ही भूमिका साकारली होती. टीनाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. टीना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.