अभिनेत्री करिश्मा कपूरला एक सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखले जोते. करिश्माने 90 च्या दशकात अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. आजही करिश्माचे लाखो चाहते आहेत. अलिकडेच करिश्माने सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये करिश्मा सुट्ट्यांची मजा लूटत असल्याचे पाहायला मिळत आहे. करिश्माने शेअर केलेले हे फोटो जुने आहेत. हे फोटो शेअर करताना करिश्माने हॉलिडे असे कॅप्शन दिले आहे. फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असली तरी करिश्मा सोशल मीडियावर सक्रिय असते. करिश्मा आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.