बॉलीवुड अभिनेत्री जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

जान्हवी कपूर या फोटोमध्ये जान्हवी मेकअप करताना दिसत आहे.

विशेष म्हणजे मेकअप करताना ती मेकअप आर्टीस्ट्ससोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे.

या फोटोंवर जान्हवीचे चाहते आणि मित्र-मैत्रीणी कमेंट देखील करत आहेत.

याशिवाय जान्हवी तिच्या फिटनेसची खास काळजी घेत असल्याचेही तिच्या काही पोस्टमधून दिसते.

जान्हवी इन्स्टावर कायम अॅक्टिव्ह असते.

ती विविध ठिकाणी भटकंतीचे फोटो शेअर करत असते.

वेस्टर्न कपड्यांसह साडीतील फोटोही ती पोस्ट करते.

ती विविध फोटो आणि रिल्स देखील शेअर करते.

जान्हवी तिची आगामी फिल्म मिस्टर अँड मिसेस माहीसाठी जान्हवी कसून सराव करत आहे, त्याबाबतच्या पोस्टही ती शेअर करते.