शॉर्ट व्हिडीओ ॲप टिकटॉक कंपनीकडूनही नोकरकपात करण्यात आली आहे.

टिकटॉकने सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं आहे. टिकटॉकने सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.

कंपनीने या आठवड्याच्या सुरुवातील 40 कर्मचाऱ्यांना पिंक स्लीप म्हणजेच कामावरुन कमी केल्याची नोटीस दिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, टिकटॉक कंपनीने सोमवारी (6 फेब्रुवारी) कर्मचाऱ्यांना एक फोन केला त्यानंतर कामावरुन कमी केल्याची नोटीस पाठवली आहे.

भारत सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव 2020 सालीच Tiktok सह अनेक चिनी ॲप्सवर बंदी घातली. त्यानंतर टिकटॉक भारतात पुन्हा लाँच झालेलं नाही.

टिकटॉक कंपनीने सांगितलं आहे की, भारतात टिकटॉक पुन्हा लाँच होण्याची कोणतीही शक्यता नाही.

त्यामुळेच कंपनी भारतातील सर्व कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

देशाच्या सुरक्षेला धोका असल्यामुळे केंद्र सरकारने जून 2020 मध्ये टिकटॉकसह 300 चिनी ॲप्सवर बंदी घातली होती.

चिनी ॲपवर भारतात बंदी घातल्यानंतर भारतातील बहुतांश कर्मचारी दुबई आणि ब्राझीलच्या बाजारपेठेत काम करत होते.

भारतात टिकटॉकवर बंदी येण्याआधी 20 कोटींहून अधिक युजर्स होते. भारत ही टिकटॉक कंपनीची सर्वात मोठी परदेशी बाजारपेठ होती.

पण भारताने सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी आणली. ही बंदी अद्यापही कायम आहे.