भारतीय शेअर बाजार घसरणीसह आज ( 10 फेब्रुवारी) घसरणीसह स्थिरावला

सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) दोन्ही निर्देशांकात घसरण दिसून आली

सेन्सेक्स 123.52 अंकांच्या घसरणीसह 60,682.70 अंकांवर स्थिरावला

टाटा मोटर्स, पॉवरग्रीड, भारती एअरटेल, HDFC बँक, SBI, अल्ट्राटेक सिमेंट, HDFC या शेअर्समध्ये तेजी

नेस्ले इंडिया, सन फार्मा, कोटक बँक, अॅक्सिस बँक,टीसीएस, बजाज फायनान्स, HUL मध्ये घसरण

1821 कंपन्यांचे शेअर वधारले तर 1547 कंपन्याचे शेअर्स घसरले

डॉलरच्या तुलनेत रुपया 82.50 वर स्थिरावला.

महिंद्रा अँड महिंद्राने (M&M) त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत.

डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 13.5 टक्क्यांनी वाढून 1,528 कोटी रुपये झाला