मालेगावात हिजाबच्या समर्थनार्थ हजारो महिला एकवटल्या कर्नाटकातील हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद नाशिकमधील मालेगावमध्ये मुस्लिम महिलांनी पाळला हिजाब दिन हिजाब परिधान करून मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती मालेगावमध्ये महिलांकडून कर्नाटक सरकारचा निषेध हिजाबच्या समर्थनार्थ हजारो महिला मालेगावमध्ये एकत्र