अभिनय आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. अभिनयासह वैदेही नृत्य कलेतही पारंगत आहे. वैदेही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. चाहत्यांसोबत अनेक फोटो शेअर करत असते. 'वेड लागी जीवा' या सिनेमातून वैदेहीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. वैदेहीचे 'झोंबिवली' आणि 'लोच्या झाला रे' हे मराठी चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले. तिने सोशल मीडियावर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. (photo:parashuramivaidehi/ig) (photo:parashuramivaidehi/ig)