आज (10 फेब्रुवारी) 'प्रॉमिस डे' (Promise Day) आहे. 'प्रॉमिस डे' दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला काही वचन देऊ शकता.



जेव्हा कपल्स एकमेकांना वचन देतात, तेव्हा ते या वचनाद्वारे त्यांच्या नात्यामधील प्रामाणिकपणा आणि प्रेम दर्शवतात. या 'प्रॉमिस डे' ला तुम्ही हे वचन पार्टनरला देऊ शकता.



प्रॉमिस डे' च्या दिवशी, आपले प्रेम कमी होऊ न देण्याचे वचन आपल्या जोडीदारास द्यावे. या वचनामधून तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.



आयुष्यामध्ये कधी चांगले प्रसंग येतात तर कधी वाईट येतात. तुम्ही पार्टनरला त्यांच्या कठिण काळामध्ये देखील साथ देईल, असे वचन देऊ शकता.



बरेचदा आपली इच्छा आपले लाड आपल्या पार्टनरने पूर्ण करावेत असं वाटतं. अशावेळी तुम्ही तुमच्या पार्टनरची इच्छा पूर्ण करण्याचे वचनदेखील देऊ शकतात.



कोणत्याही प्रसंगात न रागावता, न चिडता, न भांडता समोर आलेले प्रश्न किंवा समस्या सोडविण्याचे देखील वचन तुम्ही तुमच्या पार्टनरला देऊ शकता.



Thanks for Reading. UP NEXT

दगडूशेठ गणपतीला 'सूर्यकिरणांचा महाभिषेक'

View next story