सिद्धांत चतुर्वेदीचा जन्म उत्तर प्रदेशातील बलियामध्ये 29 एप्रिल 1993 रोजी झाला. पाच वर्षांचा असताना कुटुंबासह मुंबईत दाखल झाला. सिद्धांतचे शालेय शिक्षण गोकुळधाम हायस्कूलमध्ये तर मिठीबाई कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण कॉलेजमध्ये असताना रंगभूमीवर काम करत होता. सिद्धांतने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेत CA होण्याचा विचार सोडला सिद्धांतला 'इनसाइड एज' या वेबसीरिजमधून करिअरची सुरूवात केली. त्याच्या अभिनयाला दाद मिळाली त्यानंतर 'गली बॉय' या चित्रपटात रणवीर सिंहसोबत काम करण्याची संधी मिळाली या संधीचे सोनं करत अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं सिद्धांतला या भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला