सुरभी चंदनाला साडी क्वीन म्हणून ओळखलं जातं



नागिन 5 मधील साडीवरील लुकमुळं तिचं खूप कौतुक झालेलं.



सुरभी चंदना आपल्या स्टायलिश लुकमुळं चर्चेत असते.

सुरभी चंदना ही टीव्ही इंडस्ट्रीमधील टॉपची अभिनेत्री मानली जाते

सुरभीची इश्कबाज़मधील अनिकाच्या भूमिकेमुळं खास ओळख बनली.



सुरभी चंदनाला नागिन 5 मध्ये पाहिलं गेलं होतं.

सुरभी चंदनाचे सोशल मीडियावर भरपूर फॉलोअर्स आहेत.



तिचे इन्स्टावर 4.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्सचा पाऊस पाडतात