देशात यंदा गव्हाच्या लागवडीत वाढ यंदा गव्हाची कमतरता भासणार नसल्याची केंद्राकडून माहिती सध्या देशात रब्बी हंगामातील (Rabi season) पिकांची पेरणी सुरू देशातील दोन राज्यात गव्हाच्या लागवडीत घट झाली आहे देशात यंदा 286 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये यंदा गव्हाच्या लागवडीत घट झाली मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, पश्चिम बंगाल, झारखंड आणि कर्नाटकमध्ये गव्हाच्या पेरणी वाढली यंदा देशात गव्हाखालील लागवडीच्या क्षेत्रीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे गहू लागवडीचे क्षेत्र हे 286.5 लाख हेक्टर झाले आहे ब्बी पिकांच्या लागवडीत मोठी वाढ